मनसे आणि भोंगे हा विषय महाराष्ट्राला आता नवीन राहिलेला नाही. याआधीही मनसेने हा मुद्दा उचलून धरत याविरोधात आंदोलन केलं होतं. पण आता दिवाळी आणि फटाक्यांच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा वर आला आहे. मात्र याच मुद्यावरुन नेटकऱ्यांनी मनसेला चांगलंच धारेवर धरलं आहे.